तालिबानच्या सत्तेनंतर अल-कायदाचा पुन्हा उदय होईल का?

व्हीडिओ कॅप्शन, तालिबानच्या सत्तेनंतर अल-कायदाचा पुन्हा उदय होईल का?
Published

अमेरिकेवर 9/11 चा हल्ला झाला आणि जगाला अल-कायदाची ओळख झाली. जिहादी गट हा जागतिक दहशतवादी संघटना म्हणून टीव्हीवर लाईव्ह दिसू लागली.

या हल्ल्यानंतर अमेरिकेने बदला घ्यायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानच्या डोंगरात आणि गुहेत शोधमोहीम सुरू केली.

त्याठिकाणी जिहादी वर्षानुवर्षे राहात होते. यावेळी मूळचा सौदी अरेबियाचा ओसामा बिन लादेन याचाही शोध सुरू झाला.

9/11च्या हल्ल्याच्या 20 वर्षांनंतर पुन्हा अलकायदाचा पुन्हा उदय होईल का?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)