ज्वालामुखी : सगळ्यात मोठ्या जिवंत ज्वालामुखीचं ड्रोन कॅमेरातून केलेलं चित्रण

व्हीडिओ कॅप्शन, सगळ्यात मोठ्या जिवंत ज्वालामुखीचं ड्रोन कॅमेरातून केलेलं चित्रण
Published

आईसलँड तिथल्या सृष्टी सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तसंच तिथल्या जिवंत ज्वालामुखींसाठीही. पण, ज्वालामुखींवर संशोधन करत असताना इथल्या शास्त्रज्ञांना आता मंगळ ग्रहावरच्या मोहिमांसाठीही बळ मिळालंय.

इथं केलेले ड्रोन चित्रणाचे प्रयोग त्यांना मंगळ मोहिमांसाठीही उपयोगी पडणार आहेत. आपणही पाहूया ड्रोन कॅमेरांनी केलेलं इथल्या ज्वालामुखींचं चित्रण आणि मंगळ मोहिमेसाठी सुरू असलेली तयारी.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)