You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणीस्तानमध्ये तालिबान सत्तेत येऊन 1 महिना लोटल्यानंतर काय परिस्थिती आहे?
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेऊन इस्लामिक अमिरातीची स्थापना केल्याला आता एक महिना उलटला आहे. जग अजूनही या बदललेल्या वास्तवाकडे कसं पाहायचं याबद्दल विचार करतं आहे.
प्रत्यक्ष अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेत गोष्टी कश्या बदलल्या आहेत? अफगाणिस्तानातल्या सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मझार-ए-शरीफमधून बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी आणि कॅमेरामन मलिक मुदस्सिर यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)