पुण्यात 'या' मुस्लीम घरात गणपतीची आरती आणि नमाज एकत्र होतात तेव्हा...
Published
पुण्याच्या मंगळवार पेठेत राहणाऱ्या मुमताज यांचं कुटुंब गेली दोन दशकं घरात गणपती बसवतात. रमजान आणि गणेशोत्सव तेवढ्याच उत्साहानं साजरं करणारं हे कुटुंब एकात्मतेचा संदेश देत आहे.
रिपोर्टर - राहुल गायकवाड
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
निर्मिती - जान्हवी मुळे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)