या दोन मित्रांनी मृत्यूनंतर 13 लोकांना दिलं जीवदान

Published

क्रिश आणि मीत दोघे लहानपणापासूनचे मित्र. ते एकत्रच जगले आणि त्यांनी एकत्रच जगाचा निरोपही घेतला.

एका अपघातात दोघांनी आपले प्राण गमावले आणि त्यानंतर त्यांच्या अवयवांचं दान केलं गेलं आणि त्यातून एक, दोन नाही तेरा लोकांना नवसंजीवनी मिळाली. या दोन मित्रांची ही कथा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)