You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर अशी झाली व्हायरल
सोशल मीडियानं अनेकांना आपापल्या पद्धतीनं व्यक्त होण्याची संधी दिली आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवरच्या व्हीडिओतून अगदी मध्यमवयीन महिला आणि गृहिणीही स्वतःचा नव्यानं शोध घेत आहेत.
प्रज्ञा कदम त्यापैकीच एक आहेत. प्रज्ञा आणि त्यांचा लेक प्रथमेश ही आई-मुलाची जोडी संध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. आपल्या व्हीडियोंमधून ते लोकांना हसवतायत आणि आनंदाचे काही क्षण देतायत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)