ममता पालिवाल : खेळांच्या माध्यमातून गणिताची गोडी लावणारी शिक्षिका

Published

मुलांना बऱ्याचदा गणिताची भीती वाटते. मग असा विषय खेळाच्या माध्यमातून शिकवला तर?

हरियाणातल्या एका शाळेत असंच काहीतरी घडत आहे.

ममता पालिवाल मुलांना गणित शिकवण्यासाठी वेगवेगळ्या खेळांची मदत घेत आहेत. हे सगळे खेळ त्यांनी स्वत: बनवले आहेत. यातून मुलांना गणित शिकताना मजा येत आहे.

पालिवाल यांना नुकतंच राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)