NEET-MBBS Exam अन्यायकारक असल्याचं सांगत तामिळनाडू रद्द का करतं आहे? सोपी गोष्ट 425

Published

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET परीक्षा तामिळनाडूला रद्द करायची आहे. त्यासाठी विधानसभेने एक विधेयकही पारित केलं आहे.

NEET परीक्षा गरीब, ग्रामीण भागातून आलेल्या तसंच मागास स्तरांतील विद्यार्थ्यांवर अन्याय करते. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? डॉक्टर आणि वैद्यकीय प्रवेश हाताळलेल्या तज्ज्ञांना काय वाटतं?

संशोधन- सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)