कोरोना लस: या देशातील पालक मुलांना Covid-19 ची लस का घेऊ देत नाहीयेत?
Published
UK आणि USAमध्ये मुलांना लस द्यायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पालकांची परवानगी लागते. पण काही पालक मुलांना लस द्यायला नकार देत आहेत.
अशावेळी मुलांना लस घ्यायची असते तेव्हा त्यांची पंचाईत होत आहे. याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)