महाराष्ट्रात शाळा उघडण्याची हीच योग्य वेळ आहे का?

Published

महाराष्ट्रात अजूनही शाळा उघडलेल्या नाहीत. शाळा उघडण्यावरून बऱ्याच चर्चा होत आहेत पण अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.

याबद्दल पालकांना आणि तज्ज्ञांना काय वाटतं? शाळा उघडण्याची ही योग्य वेळ आहे का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)