You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गणेश चतुर्थीसाठी या तरुणांनी उभारली भव्य गणेश प्रतिमा
Published
आजवर आपण अनेक प्रकारच्या साहित्यातून गणेशमूर्ती साकारलेल्या पाहिल्या आहेत. सोलापूरच्या काही तरुणांना आपल्या शेतात एक भव्य गणेश प्रतिमा साकारली आहे.
150 फूट लांब आणि 150 फूट रुंदीचा हा गणपती बाप्पा भूईमुगाच्या पिकातून साकारला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)