शरद पवार अधून मधून काँग्रेस आणि राहुल गांधींना का डिवचतात? । सोपी गोष्ट 423
‘काँग्रेस हा जमीन न उरलेला जमीनदार आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा टोमणा मारला आहे.
'मुंबई तक' या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसची तुलना गतवैभव गमावलेल्या एखाद्या जमीनदाराशी केली आहे. एकीकडे देशात भाजप विरोधी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे देशातील एक महत्त्वाचे विरोधी पक्षातले नेते शरद पवार अधून मधून काँग्रेस आणि खासकरून राहुल गांधींना चिमटे काढायला विसरत नाहीत.
आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया शरद पवार असं काँग्रेसला वरच्या वर का डिवचतात?
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)