You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑटिझममुळे बोलता न येणारा मुलगा जंगलात 4 दिवसानंतर असा सापडला
Published
ऑस्ट्रेलियामधली ही घटना आहे. तिथल्या झुडुपांच्या जंगलात एक चिमुकला चार दिवस झाले हरवला होता. पोलिसांनी जेव्हा हेलिकॉप्टरवरून शोध घेतला तेव्हा तो पाणी पिताना सापडला. चार दिवस उपाशी राहिलेल्या चिमुकल्याची अवस्था कशी असेल?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)