अमेरिका : 9/11च्या न्यूयॉर्क हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम

Published

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर हल्ला झाला. अल-कायदा या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेने चार विमानं हायजॅक केली आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठित स्थळांना त्यांचा क्षेपणास्त्र म्हणून वापर करत लक्ष्य केलं.

अवघ्या दोन तासांत जवळपास 3,000 लोक या हल्ल्यांमध्ये मारले गेले. या शोकांतिकेला अमेरिकेने दिलेला प्रतिसाद म्हणजे तथाकथित 'दहशतवादाविरोधातलं युद्ध'. याची परिणती म्हणजे दोन देशांवर आक्रमण आणि आणखी बरेच मृत्यू.

अमेरिकेचा आणि जगाचा इतिहास बदलणारी ही घटना कशी घडली होती?

पाहा मृत्यू आणि हाहाःकाराचे ते 102 मिनिटं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)