सयामी जुळ्या बहिणी 12 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर वेगळ्या झाल्या तेव्हा...

Published

इस्रायलमध्ये डोक्याने जुळलेल्या एका वर्षाच्या जुळ्या मुलींना एका दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर वेगळं करण्यात आलं. या मुलींची प्रकृती आता बरी आहे.

बीरशेबा शहरातील सोरोका मेडिकल सेंटरमध्ये डझनभर तज्ज्ञांच्या टीमने त्यांना वेगळं करण्यासाठी 12 तासांची शस्त्रक्रिया पार पाडली.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)