You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबानने पंजशीर प्रांतावरही मिळवला ताबा
एकीकडे तालिबानने पंजशीर प्रांतासह अख्ख्या अफगाणिस्तानवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर पंजशीर प्रांतात मात्र नेते अहमद मसूद यांनी तालिबानला विरोध अजूनही सुरूच असल्याचं म्हटलंय. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि पंजशीरचे तालिबान विरोधी नेते अहमद मसूद या विरोधाचं नेतृत्व करत होते. दोन दिवसांपूर्वीपर्यंत ते पंजशीरमध्येच होते. पण, सध्या ते कुठे आहेत याचा पत्ता लागलेला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)