भावी पत्नीच्या आजारामुळे मूल होणार नाही माहीत असतानाही केलं लग्न

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तान लव्ह स्टोरी - मूल होणार नाही माहीत असतानाही केलं लग्न
Published

लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीच्या आजाराचा विचार करून मूल होऊ न देण्याचा निर्णय खुल्या मनाने किती नवरे घेऊ शकतात? किंबहुना, असा आजार झालेल्या महिलेशी लग्न किती जण करू शकतात?

पाकिस्तानच्या रियाझ अहमद नझम यांनी मात्र होणाऱ्या पत्नीचा आजारही स्वीकारला आणि त्यामुळे स्वत:ला मूल होऊ शकणार नाही ही गोष्टही स्वीकारली.

रियाझ आणि मलिहा यांची ही प्रेम कहाणी...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)