You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनच्या काळात 11 वर्षांच्या या मुलीचा बालविवाह करत तिला विकण्यात आलं?
महाराष्ट्र सरकारने कोव्हिड संकटात 790 बालविवाह रोखण्यात यश मिळवलं. पण याच लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात बालविवाह झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
बीडच्या ग्रामीण भागात एका 11 वर्षांच्या मुलीचा बालविवाह झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी तिला एका परक्या घरातून रेस्क्यू केलं. नेमकं काय झालं याचा तपास बीड पोलीस करत आहेत. मानवी तस्करी झाली का? याचाही तपास सुरू आहे.
युनिसेफ या संस्थेने कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जगभरात 1 कोटी मुलींना बालविवाहाचा धोका आहे असं म्हटलंय.
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
शूट आणि व्हीडिओ एडिट- शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)