अफगाणिस्तानमध्ये महागाई; तालिबान हे आव्हान कसं पेलणार?

Published

तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वातलं तालिबान सरकार लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. हे सरकार सर्वसमावेशक असेल असं तालिबानने बीबीसीला सांगितलं, पण त्याचवेळी अफगाण अर्थव्यवस्था ढासळतेय, इतर देशांकडून अफगाणिस्तानला मदत मिळण्याची शक्यता क्षीण आहे. अत्यावश्यक वस्तूंचा किंमती गगनाला भिडल्या आहेत आणि अफगाणी चलनाची किंमत घसरते आहे. बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)