You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वत: केळीचा व्यापार सुरू केला आणि लाखोंची कमाई झाली
आतापर्यंत असं म्हटलं जायचं की शेतकरी केवळ शेतमाल पिकवतो आणि इतर व्यापारी त्याचा भाव ठरवतात. पण सोलापूरचे तरुण शेतकरी संदीप माने यांनी या विचाराला छेद दिला आहे.
शेती करत त्यांनी स्वत: केळीचा व्यापार करायला सुरुवात केली, आणि आता ते दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.
10 वर्षांपूर्वी त्यांच्या शेतातली केळी एका व्यापाऱ्याने फार कमी दराने विकत घेतली, म्हणून व्यथित झालेल्या मानेंनी स्वत: केळी विकायला सुरुवात केली. पण हा निर्णय आणि त्यानंतरचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)