कोरोना व्हायरस एंडेमिक होतोय का? एंडेमिक म्हणजे काय? | सोपी गोष्ट 416

Published

भारतात कोव्हिड-19नं आता काही प्रमाणात 'एंडेमिक स्टेज' म्हणजे स्थानिक आजाराचं रूप घेतलं असावं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOच्या वरिष्ठ संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. पण भारतात खरंच असं काही होत आहे का? एखादा आजार एंडेमिक होणं म्हणजे काय? त्यानं साथीवर कसा परिणाम होऊ शकतो?

संशोधन – झोया मतीन

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)