कृत्रिम पायांनी खेळणाऱ्या खेळाडूला ऑलिम्पिक प्रवेश का नाकारला?

व्हीडिओ कॅप्शन, कृत्रिम पायांनी खेळणाऱ्या खेळाडूला ऑलिम्पिक प्रवेश का नाकारला?
Published

प्रोस्टेथिक लेग किंवा कृत्रिम पाय लावून खेळणारे खेळाडू धडधाकड खेळाडूंपेक्षा जास्त वेगाने धावू शकतात का? ही किमया ब्लेक लिपर या अमेरिकन धावपटूने करून दाखवली खरी. पण, त्यानंतर कृत्रिम पायांची उंची ‘अनैसर्गिकरित्या जास्त’ असल्याचा ठपका ठेवून सध्या त्याला स्पर्धात्मक धावण्याचा बंदी घालण्यात आली आहे.

खरंतर पॅरालिम्पिकच नाही तर ऑलिम्पिकमध्येही स्पर्धा करण्याची त्याची जिद्द आहे. कृत्रिम पायाची उंची नेमकी किती असावी यावरून असलेला एक नियम ब्लेकला त्रास देतोय. हा नियम नेमका काय आहे? आणि त्याची गरज आहे का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)