You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार, आता पुढे काय?
अमेरिकेची अफगाणिस्तानातली सैन्य माघारीची मोहीम अखेर अधिकृतपणे संपलीय. त्याबरोबरच मागची वीस वर्षं अमेरिका आणि नाटो सैन्याचा अफगाणिस्तानमधला वावरही आता संपलाय. शिवाय अमेरिकेनं काबूलमधला आपला दूतावासही बंद केला आहे.
पण, मागे राहिलेल्या अमेरिकन नागरिकांना कतारमधून मदत करणं सुरूच ठेवणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. पण, मुख्य प्रश्न हा आहे की, अमेरिकेचे इथून पुढे तालिबानशी संबंध नेमके कसे असणार? तालिबानला राज्यकर्ते म्हणून ते मान्यता देणार का? त्यांच्याशी व्यापार करणार का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)