तालिबान अफगाणिस्तानमध्ये पैसे कसे कमवतं? सोपी गोष्ट 414
Published
20 वर्षं सत्तेबाहेर राहूनही तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपली मुळं शाबूत ठेवली. शस्त्रास्त्रं खरेदी, फौजा पोसणं यासाठी तालिबानने पैसा आणला कुठून?
अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी गोळा करणं या सगळ्यातून तालिबानने किती पैसा उभा केला आहे? अफगाणिस्तानच्या डबघाईत असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी तालिबान कसं देऊ शकेल? तालिबानच्या खात्याचा ताळेबंद मांडणारी ही सोपी गोष्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)