तालिबान राजवटीवर पाश्चिमात्य देशांची भूमिका आता काय असेल?

व्हीडिओ कॅप्शन, तालिबान राजवटीवर पाश्चिमात्य देशांची भूमिका आता काय असेल?
Published

तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर खासकरून पाश्चिमात्य देश गोंधळात पडले आहेत. तालिबानच्या सरकारला मान्यता द्यायची की नाही, हा त्यांच्यासमोरचा पेच आहे. मागच्या आठवड्यात पार पडलेल्या जी-7 देशांच्या परिषदेतही हाच मुद्दा गाजला.

दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली किंवा नाही तरी तालिबानवर बाकीचे देश आर्थिक, राजकीय आणि राजनयिक प्रभाव आण दबाव राखू शकतील का, हा ही एक प्रश्नच आहे. बीबीसीचा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)