महाराष्ट्रातल्या टोमॅटो शेतीवर सध्या कोणत्या व्हायरसचं सावट पसलंय?
Published
महाराष्ट्रातल्या टोमॅटो शेतीवर सध्या एका व्हायरसचं सावट पसलंय. त्याचं नाव आहे Cucumber Mosaic Virus म्हणजे CMv.
ग्रामीण भाषेत याला प्लास्टिक व्हायरस म्हणून ओळखलं जातं. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात 43 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर टोमॅटोची लागवड होते. तर या व्हायरसमुळे पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा आणि जवळपासची टोमॅटो शेती बाधित झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)