तालिबानने अफगाण खेळाडूच्या घरावर हल्ला केला तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, टोकियो पॅरालिम्पिक 2020 : तालिबानने अफगाण खेळाडूच्या घरावर हल्ला केला तेव्हा...
Published

अफगाण पॅरा ॲथलिट निलोफर बयात सध्या स्पेनमध्ये राहात आहे. त्याआधी ती अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या व्हीलचेअर बास्केटबॉलची कॅप्टन होती. पण तालिबानमुळे तिला देश सोडावा लागला आहे. ‘मी बास्केटबॉल खेळायचे आणि महिला हक्कांसाठी काम करायचे म्हणून तालिबानने माझा जीव घेतला असता,’ असं ती सांगते. जेव्हा निलोफर दोन वर्षांची होती तेव्हा काबूलमधल्या तिच्या घरावर रॉकेटहल्ला झाला होता. त्यामध्ये तिच्या भावाचा मृत्यू झाला. तर वडील जखमी झाले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)