रोझिना नाझ : ट्रक आणि बस रंगवणाऱ्या महिलेची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, रोझिना नाझ ट्रक आणि बस रंगवण्याचं काम करत कशा आर्टीस्ट झाल्या?
Published

रोझिना नाझ आपल्या दोन मुलांसह पाकिस्तानातील कराची येथे राहतात. वीस वर्षांपूर्वी त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांना भंगारातल्या एका बसच्या छतावर आपलं बस्तान बसवावं लागलं. तोच त्यांचा आसरा होता.

आज त्या आर्टीस्ट आहेत. ट्रक आणि बसची रंगरंगोटी करतात. या क्षेत्रात पुरुषांचा वावर असताना त्यांनी आर्टीस्ट म्हणून कामात कसा जम बसवला याची ही कहाणी. शुमाएला जाफरी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)