You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काबूल विमानतळावर स्फोटांनंतरही लोकांची गर्दी का?
काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला ज्यात 13 अमेरिकन सैनिकही आहेत.
एअरपोर्टवर हल्ला होण्याचा इशारा असूनही लोक तिथे येत होते आणि स्फोट झाल्यानंतर काही तासांतच पुन्हा इथे गर्दी होऊ लागली आहे.
जिवाची पर्वा न करता अफगाण नागरिक हा धोका का पत्करत आहेत? बचावकार्य किती काळ सुरू राहणार? बीबीसीचा काबूलमधून हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)