You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान : तालिबानपासून दूर जाण्यास आतूर लोक काबूल एअरपोर्टवर गर्दी कायम
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता वेगवेगळ्या देशांच्या वायुदलांची विमानं अफगाण आणि इतर परदेशी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर परदेशी नागरिकांना देश सोडण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.
पण परदेशी नागरिकांबरोबरच अनेक अफगाण लोकही मिळेल त्या विमानाने, शक्य तितकं सामान घेऊन देश सोडण्यासाठी आतूर झाले आहेत.
पाहा बीबीसीच्या प्रमुख आंतरराष्टीय प्रतिनिधी लीस ड्युसेट यांचा काबूल विमानतळाच्या एअरफील्डवरील हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)