देशात खरंच तिसरी लाट येणार आहे का?। सोपी गोष्ट 411

व्हीडिओ कॅप्शन, देशात खरंच तिसरी लाट येणार आहे का? । सोपी गोष्ट 411
Published

कोरोनाचे आकडे आता कमी होत आहेत. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत.

आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय.. पण त्यातच बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. खरंच तसं होणार आहे का? त्याबद्दल जाणकार, डॉक्टर आणि सरकारचं काय म्हणणं आहे?

पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)