पॅरालिम्पिक स्पर्धांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, टोकियो पॅरालिम्पिक खेळ: जगभरातील अपंग लोकांसाठी उभी राहिली चळवळ
Published

पॅरालिम्पिक खेळांची लोकप्रियता वाढत आहे, पण जगभरातील अपंग लोकांना आजही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के लोक शारीरिक अपंगत्व असलेले आहेत. त्यातील अनेक लोक हे गरीबीत जगतात, बेरोजगार असतात, अनेकांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्याची संधीही मिळत नाही. याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 'वी द फिफ्टीन' नावाची एक मोहीम राबवली गेली आहे. या 15% लोकांना अधिक चांगली वागणूक मिळावी यासाठी ही मोहीम प्रयत्न करत आहे. टोकियो पॅरालिम्पिक खेळांचाही यात मोठा वाटा आहे. बीबीसीचे प्रतिनिधी पॉल कार्टर यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)