You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे - उद्धव ठाकरे संघर्षाला नेमकी सुरुवात कशी आणि कधी झाली? । सोपी गोष्ट 410
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच राज्यांत राणेंच्या विरोधात आंदेलनही सुरू केलं आहे. नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद तसा पंचवीस वर्षं जुना आहे. आज सोपी गोष्टमध्ये बघूया दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशी पडली?
संशोधन - अमृता कदम, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)