कोव्हिड-19 मुळे आई-वडील आणि नातलग गमावलेल्या आकांक्षाची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड-19 मुळे आईवडील आणि घरातले इतर सदस्य गमावेल्या आकांक्षाची कहाणी
Published

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्यांच्या लोकांचे आकडे रोज समोर येत होते. अनेक घरांना काळाची चाहुल लागली होती. त्यातलंच एक आकांक्षाचं कुटुंब. या घरात एक नाही, दोन नाही, तब्बल 6 लोकांचा मार्च महिन्यात मृत्यू झाला. आकांक्षाने आपले आई-वडील, दोन काका आणि एक काकू कोव्हिडमुळे गमावले. तर तिच्या आजीचा घरात झालेल्या मृत्यूंच्या धसक्यामुळे मृत्यू झाला. या घरात एकदम सहा मुलं अनाथ झाली.

रिपोर्ट – अनघा पाठक

शूट – मंगेश सोनावणे

एडिट – राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)