You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पलक कोहलीचा टोकियो पॅरालिम्पिकपर्यंतचा प्रवास
Published
टोकियो 2020च्या पॅरालिम्पिक्समध्ये भारताची उदयोन्मुख स्टार पलक कोहली बॅडमिंटन खेळणार आहे. जन्मतःच एका अपूर्ण वाढलेल्या हातामुळे पलकला अनेकांनी खेळापासून परावृत्त केलं. पण आता ती एकमेव भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे, जी टोकियोत तिन्ही श्रेणींमध्ये भाग घेणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)