कोरोना लसीकरण मुंबई, पुणे शहरांमध्ये सारखं का बंद पडतंय?
Published
कोव्हिड-19 विरोधी लशींच्या तुटवड्यामुळे मुंबईत लसीकरण मोहीम दोन दिवस बंद ठेवण्यात आली. पुणे आणि राज्यातील इतर भागातही लशींच्या पुरवठ्याअभावी लसीकरण केंद्र काही दिवस बंद ठेवावी लागत आहेत.
राज्यात लसीकरण मोहीम सारखी बंद का पडते? लशींचा अपुरा पुरवठा की अयोग्य नियोजन याला कारणीभूत आहे? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वार्तांकन - मयांक भागवत
व्हीडिओ - जान्हवी मुळे, अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)