महाराष्ट्रात तापमान वाढ आणि हवामान बदलाचे IPCC ने दिलेले इशारे खरे होत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात तापमान वाढ आणि हवामान बदलाचे IPCC ने दिलेले इशारे खरे होत आहेत?
Published

महाराष्ट्रात जुलै महिन्यात पश्चिम घाटात पुन्हा अतिवृष्टी झाली, पूर आले आणि सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या.

मानवाचा निसर्गातला हस्तक्षेप हे एक महत्वाचं कारण आहे. पण जगासमोर उभं राहिलेलं हवामान बदलाचं आणि तापमान वाढीचं कारण या आपत्तींमागचं मुख्य आहे.

IPCC नं दिलेले इशारे पश्चिम घाटात आणि महाराष्ट्रात प्रत्यक्ष येतांना दिसताहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)