You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान : काबूल विमानतळाबाहेर अजूनही लोक का जमत आहेत?
अफगाण सरकारशी संबंधित कोणाही व्यक्तीला अभय दिलं जाईल, असं तालिबानने आश्वासन दिलं असलं तरी अनेकांना आपल्या भविष्याबद्दल कमालीची भीती वाटतेय.
त्यामुळेच एअरपोर्टवर गोंधळाची दृश्य पाहायला मिळतायत. काबूलच्या मध्यवर्ती भागात सध्या दिवसाला अशी सुरुवात होते. सगळीकडे तालिबानचा भर दिवसाही असा सशस्त्र पहारा असतो.
तालिबान सत्तेत आल्यानंतर आता कुठे दुकानं आणि रस्त्यांवर खूप वर्दळ दिसू लागलीये. पूर्वीसारखी परिस्थिती नाहीये, असं एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं. लोक घाबरलेले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)