तालिबान खरंच आपली भूमिका सौम्य करेल का? । सोपी गोष्ट 408

व्हीडिओ कॅप्शन, तालिबान खरंच आपली भूमिका सौम्य करेल का? । सोपी गोष्ट 408
Published

तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर जुळवून घेण्याची ग्वाही दिली आहे. पण, आपल्या मूळ कट्टरतावादी विचारसरणीशी ते कितपत फारकत घेतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

तालिबानच्या प्रवक्त्यांनी केलेले दावे आणि प्रत्यक्ष वास्तव पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - बीबीसी टीम

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)