अफगाणिस्तानमधल्या काबूल विमानतळावरचे मृत्यू पाहिलेला मराठी माणूस

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानमधल्या काबूल विमानतळावरचे मृत्यू पाहिलेला मराठी माणूस
Published

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काबूलमध्ये गोंधळाची परिस्थिती उद्धवली होती. यावेळी अनेक जण काबूल विमानतळाच्या दिशेने धावत होते.

यात पुण्यातले डॉ. पराग रबडे सुद्धा होते. त्यांचा अफगाणिस्तानातून भारतात परतण्याचा अनुभव बीबीसी मराठीसाठी राहुल गायकवाड आणि नितीन नगरकर यांनी जाणून घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)