You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाण लोकांच्या पाकिस्तानच्या सीमेवर रांगा
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अनेक अफगाण नागरिक देश सोडून जायचा प्रयत्न करतायत.
देशाला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये आश्रय मिळावा म्हणून अफगाण नागरिक अफगाण-पाक सीमेवर येत आहेत. पण इमरान खान सरकारने स्पष्ट सांगितलंय की- अफगाण निर्वासितांचा आकडा आधीच क्षमतेपलिकडे गेला आहे. त्यामुळे अफगाण लोकांसाठी पाकिस्तानचे दरवाजे बंद आहेत.
तोरखाम या सीमा भागात नेमकी काय परिस्थिती आहे, हे बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधी सारा अतिक यांनी जाणून घेतलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)