तालिबान : पुण्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थिनीची व्यथा
Published
महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अफगाण विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. पुण्यातील एका अशाच महाविद्यालयातही 7-8 अफगाण विद्यार्थी शिकत आहेत. हे अफगाण विद्यार्थी आपल्या कुटुंबापासून दूर भारतात शिक्षण घेत आहेत.
पण त्यांचं मन आता अफगाणिस्तानच्या आठवणीनं कावरं बावरं झालंय.
रिपोर्ट – दिपाली जगताप
शूट – नितीन नगरकर
एडीट – अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)