You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबानने 72 तासांत अफगाणिस्तानची सत्ता कशी काबीज केली? । सोपी गोष्ट 404
तालिबानसाठी लढणारे हातात बंदुका घेऊन एकेक शहर पादाक्रांत करत राजधानी काबूलच्या दिशेने येत होते. तालिबानचं सैन्य फक्त 60 हजारांचं आणि अफगाण सरकारकडे होते 3 लाखांहून जास्त सैनिक.
तालिबानकडे होते लुटलेली, जुनी शस्त्र. तर अफगाण फौजांकडे होते अत्याधुनिक शस्त्रास्त्र. पण असं असून फक्त 72 तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबुल गाठलं. पत्त्याच्या बंगल्यासारखं का कोसळलं अफगाणिस्तान सरकार...
संशोधन - बीबीसी टीम
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)