अफगाणिस्तानमध्ये काम करणारी अफगाणिस्तानी महिला पत्रकार

Published

अफगाणिस्तानच्या पत्रकार अनिसा शाहीद यांना जर्नलिस्ट ऑफ द इयर पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात आलं.

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निर्भयपणे काम करण्याच्या हक्कांवर गदा येईल अशी भीती त्यांच्यासारख्या अनेक महिलांना वाटतेय.

त्यांना वाटायचं की कधी ना कधी त्या पूर्ण देशात प्रवास करत अफगाणिस्तानमधील नागरिकांना आशादायी कहाण्या सांगू शकतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)