सायली कांबळे : मुंबईच्या मराठी मुलीचा इंडियन आयडलपर्यंतचा प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, सायली कांबळे : मुंबईची मराठी मुलगी इंडियन आयडॉल जिंकणार का?
Published

मुंबईची मराठी मुलगी सायली कांबळे इंडियन आयडलच्या 12व्या सीझनमधल्या अंतिम 6 मध्ये आहे. तिच्या या प्रवासाविषयी बीबीसीने तिच्याशी बातचीत केली.

मुलाखत – मधु पाल, बीबीसी मराठीसाठी

निर्मिती – गुलशनकुमार वनकर, शाहनवाज

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)