डावखुऱ्या लोकांचं जग कसं असतं? आणि त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, जगातल्या डावखुऱ्या लोकांच जग कसं असतं? आणि त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत?
Published

डाव्या हाताने काम करणारे म्हणजेच डावखुरे. त्यांचं जग हे प्रामुख्याने मोठ्या संख्येने उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि इतरांमध्ये अनेक फरक आढळून येतात.

अशाच काही डावखुऱ्या लोकांशी बीबीसी मराठीसाठी राहुल गायकवाड यांनी संवाद साधला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)