अफगाणिस्तान : तालिबाननं कब्जा केलेल्या भागात आता काय स्थिती आहे? - ग्राऊंड रिपोर्ट
Published
अफगाणिस्तानच्या गझनी शहरावर तालिबानने कब्जा मिळवलाय. इथे डझनभर अफगाणी सैनिक मारल्याचा दावा तालिबानने केलाय.
अफगाणिस्तानमधील बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनी तालिबानने ताब्यात घेतलेल्या भागात जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली.
बीबीसीचे कॅमेरामन फ्रेड स्कॉट यांनी हे चित्रीकरण केलंय. या व्हीडिओतील काही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात...
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)