You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेत कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिकांचा लशीला विरोध का?
अमेरिकेत सरकारी यंत्रणा लोकांना तिसरा बुस्टर डोस देण्यासाठी नियोजन करतेय. आणि त्याचवेळी काही राज्यांमध्ये अजूनही लस घेण्यालाच विरोध आहे. दिवसागणिक जवळ जवळ सव्वा लाख नवीन रुग्णांची नोंद होतेय. आणि यातले बहुतेक रुग्ण लसीकरणाचा दर कमी असलेल्या लुझियाना आणि मिसिसिपी या राज्यांतले आहेत. लोकांचा लशीला नेमका विरोध का आहे? आणि या विरोधामुळे नेमकं काय होतंय, बीबीसीचे उत्तर अमेरिका संपादक जॉन सोपेल यांचा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)