You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात शाळा पुन्हा सुरू करण्यावरून नेमका काय गोंधळ सुरू आहे?
राज्यात 17 ऑगस्टला शाळा सुरू होण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, आता या निर्णयावर स्थगिती आली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत की, येत्या दोन दिवसांत आम्ही अंतिम निर्णय घेऊ. कारण, राज्याच्या कोव्हिड टास्कफोर्सने सरकारने शाळा सुरू करू नयेत अशी भूमिका घेतलीय.
यामुळे शाळांच्या गोंधळावर ठोस उत्तर मिळण्याऐवजी हा प्रश्न जटील होत चाललाय. याचाच बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दिपाली जगताप यांनी आढावा घेतलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)