पाकिस्तान तालिबानला पाठिंबा देऊन भारताला शह देतंय का? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये तालिबानला पाठिंबा देऊन भारताला शह देऊ पाहतंय का? सोपी गोष्ट 402
Published

अफगाणिस्तानमध्ये तालिबान वेगाने मोठाले प्रदेश काबीज करत चाललं आहे. तालिबानने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी नेत्यांच्या विधानांवरून दिसतं की ते अफगाण सरकारपेक्षा तालिबानला प्राधान्य देत आहेत. तालिबानला बळ देऊन भारताला शह देण्याचा हा प्रयत्न आहे का? पाकिस्तानला यातून काय साध्य करायचं आहे?

ऐका ही सोपी गोष्ट....

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)